१०वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार! लाडकी बहिण योजनेचा – पहा यादीत नाव
महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकते. आत्तापर्यंत 9 वेळा महिलांना पैसे मिळाले आहेत. आता एप्रिल महिन्यात 10व्या वेळचे म्हणजेच दहावे पैसे मिळणार आहेत. हे पैसे एप्रिल 15 ते एप्रिल 25, 2025 या काळात बँकेत … Read more