मोफत शिलाई मशीन योजना झाली सुरु, खरेदीसाठी मिळणार 15,000 हजार रुपये
भारत सरकारने गरजू महिलांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे ‘मोफत शिलाई मशीन योजना 2024’. ही योजना ‘विश्वकर्मा योजना’ नावाने ओळखली जाते. यामध्ये गरजू महिलांना आणि शिंपी वर्गातल्या लोकांना शिलाई मशीन मोफत दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आणि बेरोजगारांना घरबसल्या काम करण्याची संधी देणे. यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय … Read more