तुमची प्रतिक्षा संपली, लाडकी बहीण योजनेचा पहा हप्ता आला की नाही?
राज्यातील महिलांसाठी एक खूप चांगली बातमी आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचे पैसे आता महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले आहेत. गुरुवारी, २३ जानेवारीपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. राज्यात नवीन सरकार म्हणजे महायुतीचे सरकार आले. त्यांनी त्यांच्या वचनात दर महिन्याला … Read more